शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

बसपाची निदर्शने व रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:37 IST

दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. केंद्रातील भाजपा शासनाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलन करणाºया जवळपास ३३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.यावेळी बसपाचे नेते राजेश लोहकरे, सोनू मेंढे, विनोद बोरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील बसपा कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात संविधान की सन्मान मे बी.एस.सी. मैदान मे च्या घोषणा देत जवळपास २० मिनिटे चक्का जाम केल्यामुळे स्टेशन चौकाकडे येणाºया मार्गावर वाहनाची रांग लागली होती.पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे, उपनिरीक्षक सैयद फरहान यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून प्रतिबंधक कायद्यान्वये ३३ कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले व विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. हिंगणघाट येथे पोलिस निरीक्षकांना निवेदन देताना अ‍ॅड. आर.डी.कांबळे, निलेश चनकापूरे, मयूर सुखदेवे, स्वप्नील नगराळे, श्रीधर गेडाम, प्रशांत जगताप, चक्षुपाल सिंपी, श्रीकृष्ण वावरे, शरद फुसाटे, रतन वडे, चंदन जांभुळकर, अनिल मून, रसपाल शेंदरे, मनीष कांबळे, रवी रंगारी आदी उपस्थित होते

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी