शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशालाही कोलदांडा

By admin | Updated: June 7, 2015 02:21 IST

शाळा वर्गखोली बांधकामाची जबाबदारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर सोपविली होती.

शाळा बांधकाम प्रकरण : अभियंत्याकडून वसुलीलाही बगलवर्धा : शाळा वर्गखोली बांधकामाची जबाबदारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांवर सोपविली होती. यात शिक्षण विभागाकडून निधी मंजूर करून दिला जात होता. सिंदी (मेघे) येथे वर्गखोली बांधकामात अधिक खर्च केल्याच्या नावावर निवृत्त मुख्याध्यापिकेकडून ४५ हजारांची वसुली करण्यात आली. आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता दिशाभूल केली तर राज्य आयुक्तांकडे दाद मागितल्यावरही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी कुंभारे यांनी केली आहे.सिंदी मेघे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कविता कुंभारे यांच्याकडून वर्गखोली बांधकामात अतिरिक्त खर्च केल्याच्या नावावर ४५ हजार रुपये वसूल करण्यात आले. या प्रकरणी आरटीआय अंतर्गत अरुण कुंभारे यांनी शांतीनगर शाळा बांधकामाबाबत मुख्याध्यापिकेची जबाबदारी फिक्स कशी केली, जि.प. कनिष्ठ अभियंता चौधरी यांनी राजीनामा कधी व का दिला, अभियंता चौधरी यांच्याकडून १८ हजार ५९२ रुपये वसूल करण्यात आले काय, त्याची सत्यप्रत, ते कार्यरत असेपर्यंत जबाबदारी का फीक्स करण्यात आली नाही, २०१२ मधील प्रकरणावर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये सुनावणी का घेतली, सुनावणीचा निकाल का दिला नाही, गटशिक्षण अधिकारी व कनिष्ठ अभियंते जबाबदार असताना मुख्याध्यापिकेची सुनावणी न घेता जबाबदारी कशी कायम केली, कनिष्ठ अभियंता निखाडे व सिंग यांनी ले-आऊट दिल्याची प्रत देण्यात यावी व बाजारभाव वाढल्याने ३० हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्याची शिफारस करणाऱ्या पत्रावर काय कारवाई केली. ही माहिती मागितली होती. यात खोटी व दिशाभूल करणारी माहिती देत बोळवण करण्यात आली. यामुळे अरुण कुंभारे यांनी माहिती आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी निवेदनातून केली.(कार्यालय प्रतिनिधी)