शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

१७३ जागांसाठी आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

By admin | Updated: July 3, 2017 01:47 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित,

सोमवारपर्यंत मुदत : इयत्ता पहिली व नर्सरीतील प्रवेशलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयं अर्थसहायय्यित शाळांत २५ टक्के प्रवेश राखीव ठेवले आहे. यातील ३९ शाळांत पहिलीच्या १७३ तर १३ शाळांमध्ये नर्सरीच्या १३ जागा शिल्लक आहे. यासाठी प्रवेशाचा दुसरा टप्पा राबविला जात असून सोमवारपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाकरिता आतापर्यंत १४ फेऱ्या घेण्यात आल्या. यातून ४३ शाळांच्या १८६ जागा शिल्लक राहिल्या आहेत. यातील ३९ शाळांच्या १७३ जागा पहिलीकरिता तर चार शाळांच्या १३ जागा नर्सरीकरिता शिल्लक आहे. पहिल्या फेरीतील अर्ज शिल्लक नसल्याने पुन्हा अर्ज मागविले आहे. यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या पालकांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. पहिल्या फेरीत लॉटरी न लागलेल्या पालकांना जुनाच फॉर्म ओपन करून स्कूल सिलेक्शनवर क्लिक करीत शाळा निवडता येईल. पहिल्या फेरीत अर्ज भरून शाळा मिळाली; पण प्रवेश घेतला नाही, अशांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करायची नसून निश्चितीनंतर प्रवेश घेताना कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. यात बालकांचा जन्माचा दाखला, रहिवासी दाखला, वंचित घटकांसाठी पालकांचे जात प्रमाणपत्र, आर्थिक व दुर्बल घटकांना उत्पन्न दाखला, दिव्यांगांना ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. अंतराची बाब लक्षात घेत शाळेची निवड करायची आहे. पालकांनी आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) हजारे यांनी केले आहे.