शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

एमपीएससीअंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 05:00 IST

वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागा एमपीएससीच्या मार्फत भरण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला तसेच अभ्यासिकांना परवानगी देण्यात यावी.

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे आक्रोश आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एमपीएससीअंतर्गत भरती प्रक्रिया घेण्यात यावी, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्राेश आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रा. नीतेश कराळे, युवा परिवर्तन की आवाजचे संंस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी केले. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे. वर्ग तीन व वर्ग चारच्या जागा एमपीएससीच्या मार्फत भरण्यात याव्यात. स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसला तसेच अभ्यासिकांना परवानगी देण्यात यावी. स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना एक कोटींंची शासकीय मदत देण्यात यावी. एमपीएससीचे सदस्य पूर्ण क्षमतेने भरण्यात यावे. महापरीक्षा तसेच महाआईटी पोर्टल रद्द करण्यात यावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते. यावेळी शासनाचा निषेध केला.

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा