शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आधारभूत कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:45 IST

विदर्भातील शेतकºयांचे कापूस व सोयाबीन हे मुख्य पीक आहे. दिवाळीनंतर सोयाबीन व कपाशीची खरेदी सुरू होते.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : शेतकºयांची आर्थिक पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शेतकºयांचे कापूस व सोयाबीन हे मुख्य पीक आहे. दिवाळीनंतर सोयाबीन व कपाशीची खरेदी सुरू होते. त्यावरच शेतकºयांचे आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. मात्र बाजारपेठेत कापूस व सोयाबीन कमी दराने खरेदी केल्या जात आहे. ही शेतकºयांची आर्थिक पिळवणूक असून याकरिता शासकीय केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेने केली.शासनाने निर्धारीत केलेला कापसाचा हमीभाव ४ हजार ३५० तर सोयाबीनचा हमीभाव ३०५० आहे. याप्रमाणे खरेदी करण्याचे बंधन व्यापाºयांना असताना जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापारी शेतकºयांची लुट करीत आहे. ही लुट थांबविण्यासाठी शासकीय आधारभूत खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे. अन्यथा शेतकºयांच्या न्यायासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, जिल्हा उपप्रमुख राजेश सराफ, अनंत देशमुख, भारत चौधरी, वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, आर्वी तालुका प्रमुख गणेश आजणे, समुद्रपूर तालुका प्रमुख रवी लढी, हिंगणघाट तालुका प्रमुख चंदु पंडीत, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिलीप भुजाडे, संतोष सेलूकर, एकच मिशन शेतकरी आरक्षणचे संस्थापक अध्यक्ष शैलेश अग्रवाल, किशोर बोकडे, मोहन येरणे, प्रदीप मस्के, श्रीधर कोटकर, मुन्ना त्रिवेदी, विशाल वैरागडे, खुशाल राऊत, विनोद बाभुळकर, शंकर मोहमारे, किशोर कारंजेकर, नवनीत साखरकर, किरण गोमासे, भालचंद्र साटोणे, नानाजी सोनटक्के, नितीन सुरकार, विनोद महाकाळकर, राजू सोनटक्के, प्रमोद सोनटक्के, वैभव तिमांडे, हरीष राऊत, सुरेश तरोणे व कार्यकर्ते उपस्थित होते.