शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

By admin | Updated: January 14, 2015 23:14 IST

ग्रा. पं.च्यावतीने बुधवारी राबविलेल्या धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्रम परिसरात असलेला संपूर्ण कचरा व नदीपात्रातील गाळ यावेळी साफ

पवनार : ग्रा. पं.च्यावतीने बुधवारी राबविलेल्या धाम नदी व परिसर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आश्रम परिसरात असलेला संपूर्ण कचरा व नदीपात्रातील गाळ यावेळी साफ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. यावेळी खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार उपस्थित होते.दत्ता मेघे फाऊंडेशनच्या वतीने जेसीबी व टिप्परची व्यवस्था करण्यात आली होती. जेसीबीने नदीपात्रातील गाळ काढण्यात आला. धाम नदीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मूर्ती व निर्माल्याचे विर्सजन केले जात आहे. त्यामुळे पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाला होता. यामुळे नदीचे पात्रही अरूंद झाले आहे. ऐतिहासिक आश्रम परिसर स्वच्छ असावा ही कल्पना येथील ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांच्या मनात आल्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता अभियानात आम्ही वर्धेकर, एच.पी. सीब्बल, गॅस एजन्सी, दुर्गा मंडळ व गावातील पुरूष व महिला मंडळांनी सहभाग घेतला. जवळपास ३०० च्या संख्येने जमा झालेल्या स्त्री-पुरूषांनी झाडू व खराटे घेऊन परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे सरपंच अजय गांडोळे व उपसरपंच जगदीश पेटकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)