शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीमार्गे कोळोणा-गौळ बसफेरी सुरू करा

By admin | Updated: July 11, 2015 02:43 IST

प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; ...

वर्धा : प्रत्येक गावाचा संपर्क शहराशी व्हावा, दळण-वळणाची साधणे वाढावी, यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते तयार करण्यात आले; परंतु, अनेक गावांत महामंडळाची बसच जात नाही. टाकळी (खोडे), गौळ, आंजी ही बसफेरी पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.पुलगाव आगाराने गौळ, अडेगाव मार्गावरील बसेस वाटखेडा चौरस्ता येथून न नेता, टाकळी (खोडे) मार्गे कोळोणा चौरस्ता, गौळ या मार्गाने वळवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी येथून ही बस सुटल्यानंतर वाटखेडा चौरस्त्यापर्यंत एकही गाव येत नाही. तर टाकळी वरून बस गेल्यास टाकळी येथील नागरिकांची गैरसोय दूर होऊन प्रवासीसुद्धा मिळू शकतात. या गावतील अनेक विद्यार्थी देवळी येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. गावात बस जात नसल्यामुळे एकपाळा चौरस्त्यावर विद्यार्थी, महिला व प्रवाशांना ऊन्ह, पाऊस व थंडीच्या दिवसात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. टाकळी येथून बसेस गेल्यास आंजी व गौळ परिसरातील नागरिकांना एकपाळा येथे जाणे सोयीचे होणार आहे. याच मार्गावर हनुमान मंदिर असून येथे भाविकांची गर्दी असते. त्यामुळे भाविकांसाठी सोयीचे होईल, असे गावकरी बोलत आहेत. एकमेकांशी गावे जोडून गावातील दळणवळणाला चालना मिळेल. सध्या स्थितीत हा रस्ता सुसज्ज असून डांबरीकरणसुद्धा करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावरून बसेस धावण्याकरिता महामंडळाकडून हालचाली करण्यात आल्या. तिकिटांचे टप्पेसुद्धा ठरण्यात आले. परंतु बसेस सुरू करण्याकरिता कुठली अडचण आली हे समजायला मार्ग नाही. याकडे पुलगाव आगारप्रमुख लक्ष देऊन या मार्गावरील बस सुरू करावी, अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)