शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव-आर्वी-वरुड रेल्वे प्रकल्पाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 21:39 IST

ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळवारी शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला.

ठळक मुद्देखासदारांनी मांडली दिल्लीदरबारी समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ब्रिटिश राजवटीपासून शंकुतला रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलगाव-आर्वी नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करणे. तसेच आर्वी-वरुड या नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती देण्याचा विषय खा. रामदास तडस यांनी लोकसभेत मांडून सरकारचे लक्ष त्याकडे वेधले. मंगळवारी शुन्य प्रहरात त्यांनी हा विषय प्रभावीपणे मांडला.२०१४ नंतर केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तरीत्या पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पाला पुंजीनिवेश कार्यक्रमाच्या माध्यमातून बजेटमध्ये स्थान दिले आहे. याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच सदर प्रकल्प योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. शिवाय आर्वी-वरुड या नवीन रेल्वे मार्गाला प्रथमच मंजुरी प्रदान करण्यात आली;पण या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण कार्य प्रलंबित आहे. हे दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्प या भागासाठी महत्त्वपूर्ण असून त्याला प्रशासकीय स्तरावर गती देण्याची मागणी खा. रामदास तडस यांनी केली.या विषयी लवकरच रेल्वे मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याकरिता रेल्वे मंत्री पीयूष गोयल सकारात्मक असल्याचे उत्तर यावेळी संबंधितांनी दिल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे.