शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पारडीत चितेच्या ठिणगीने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:49 IST

शेतात जळत असलेल्या चितेच्या आगीने दोन गोठ्याची राख झाल्याची घटना तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील पारडी येथे घडली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदोन गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्यामजीपंत) : शेतात जळत असलेल्या चितेच्या आगीने दोन गोठ्याची राख झाल्याची घटना तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील पारडी येथे घडली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.तळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत पारडी या गावात गोपाल दातीर यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज पार पडला. अख्ये गाव हा अंत्यविधी आटोपून घरी परतले. येथून काहीच वेळात चितेच्या आगीची ठिणगी जवळच असलेल्या राजेंद्र डायरे व गणपत शेंदरे यांच्या गोठ्यावर पडली. या ठिणगीने क्षणातच आग भडकली. आगीने गोठ्यातील शेतीसाहित्याची अगदी राख झाली. या गोठ्यात साहेबराव सपकाळ यांचा गोºहा बांधून होता. हा गोºहा पूर्णपणे जळाला. त्याचप्रमाणे या गोठ्यात ठेवून असलेला मोटारपंप, पाईप, कुटार, वखर, आदि साहित्याचा कोळसा झाला.आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आर्वी नगर परिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले; परंतु गावातील रस्ते अरूंद असल्यामुळे व विजेच्या तारा आडव्या आल्याने बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी विलंब झाला. याच वेळी तळेगाव येथील सी-डेट कंपनीतील पाण्याच्या टॅँकरला सुध्दा पाचारण करण्यात आले.घटनेची माहिती येथील जमादार करीम शेख यांनी ठाण्यात दिली. यानंतर उपनिरीक्षक राठोड घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर ताबा मिळविता आला.