शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विक्रीचे आॅनलाईन नोंदणी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:28 IST

सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू ......

ठळक मुद्देसुधीर कोठारी : शेतकºयांना मिळणार योग्य भाव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत हिंगणघाट बाजार समितीने जिल्हाधिकारी वर्धा यांचेमार्फत शासनास निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी कळविले आहे.उपरोक्त बाबी लक्षात घेवून शासनाद्वारे तालुका खेरदी विक्री संस्था यांचे प्रतिनिधीमार्फत त्यांचे कार्यालयात किंवा तालुका हिंगणघाट खरेदी विक्री यांचे प्रतिनिधी मार्फत बाजार समितीचे कार्यालयात शेतकºयांनी चालू खरीप हंगामातील पिकपेरा क्षेत्रानुसार ७/१२ च्या उताºयाची मुळ प्रत, चालू हंगामातील पेरापत्रक, आधारकार्ड, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी माहिती तालुका खरेदी विक्रीच्या कार्यालयात त्यांचे प्रतिनिधींकडे देवून शेतकºयांनी आधारभूत किंमतीने सोयाबीन विक्री संदर्भाने आॅनलाईन नोंदणी करून घ्यावयाची आहे. संपूर्ण कागदपत्राशिवाय नोंदणी पूर्ण होत नसल्याने वरील सर्व कागदपत्रे शेतकºयांनी नोंदणी करताना सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रतिनिधी मार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर नोंदणी करणाºया शेतकºयांना माल आणण्याबाबत तालुका खरेदी विक्री मार्फत एसएमएसद्वारे संबंधित शेतकºयांना कळविण्यात येणार आहे. मार्केटींग अधिकारीतर्फे तालुका खरेदी विक्री मर्या. यांचे कार्यालयातील संगणकात व खरेदी विक्री व्यवस्थापक यांचे मोबाईलमध्ये नाफेडद्वारा पुरविण्यात आलेली अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ क्विंटलपर्यंत एका शेतकºयाकडून शेतमाल खरेदी केला जाणार आहे.नाफेडमार्फत हमीदरात सोयाबीन खरेदीचा शुभारंभवर्धा - कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा मध्ये बाजार समितीच्या यार्डवर बुधवारी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी खा. रामदास तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी शेतकरी शिवशंकर पांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, संचालक विजय बंडेवार, माणिक सातपुते, जिल्हा मार्केटींग अधिकारी बिसने, सचिव समीर पेंडके आदींची उपस्थिती होती. शासनाने सोयाबीनसाठी आधारभूत किंमत ३,०५० रुपये जाहीर केला आहे. शेतकरी बांधवांनी खरेदी विक्री संघाकडे आपल्या सोयाबीन शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.