शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट कायमच

By admin | Updated: June 28, 2014 23:42 IST

गत १५ दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता पाऊस कोसळणार या आशेने काही ठिकाणी कपाशीचा पेरा करण्यात आला. पण हा पाऊसही मृगजळ ठरला. पावसाने दडी मारल्याने पुन्हा पावसाची

शेतकरी चिंतेत : जोरदार पाऊस अद्याप नाहीचवर्धा : गत १५ दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे आता पाऊस कोसळणार या आशेने काही ठिकाणी कपाशीचा पेरा करण्यात आला. पण हा पाऊसही मृगजळ ठरला. पावसाने दडी मारल्याने पुन्हा पावसाची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यात शुक्रवारी पावसाने पुन्हा थोडीशी हजेरी लावली. हा पाऊस जिल्हाभर नाही. या पावसाने जमीन ओली झाली मात्र त्याचा उपयोग नाही. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेले, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत असून दुबार पेरणीचे संकट कायम आहे. यंदा हवामान खात्याने पाऊस कमी आणि अनियमित येईल असा अंदाज व्यक्त केला. एरव्ही हवामान खात्याचा खरा न होणारा अंदाज यंदा खरा ठरला. मृग सरून आर्द्रा नक्षत्र सरत आले तरीही जोमदार पाऊस नाही. जोपर्यंत शेतातून पावसाचे लोट निघत नाही तोपर्यंत पेरणी करण्यास शेतकरी धजावत नाही. त्यामुळे सर्वच तालुक्यातील पेरण्या लांबल्या. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. पण विहिरीतील पाण्याची पातळी खालावत असल्याने किती दिवस सिंचन करणार हा प्रश्न पडला होता. तसेच काही कोरडवाहू शेतकऱ्यांनीही आता पाऊस येईलच या आशेने पेरण्या केल्या होत्या. आधीच कर्जाने पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच उधारित बियाणे घेतले आहे. त्यामुळे दुबार पेरणीची टांगती तलवार उभी होती. शुक्रवारच्या पावसाने तुर्तास तरी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. दुबार पेरणीची टांगती तलवार अद्यापही कायम असून जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)