शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

गठाण पडून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: April 7, 2016 02:08 IST

जामच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स येथे अंगावर भेल (गठाण) पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली.

समुद्रपूर : जामच्या पी.व्ही. टेक्सटाईल्स येथे अंगावर भेल (गठाण) पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली. मृतकाच्या मुलांना नौकरी व नुकसान भरपाईपोटी २५ लाख रूपयांची मागणी कामगार संघटनेने केली आहे. दिवाकर दत्तोबा चौधरी (४५) असे मृत कामगाराचे नाव आहे. तो २० वर्षापासून कार्यरत होता. कच्चा माल गठाण (भेल) मिक्सींग विभागाला पोहचविण्याचे काम सुरू होते. ठाकरे, खेरकर, चाफले हे तीन कामगार सोबत काम करीत होते. एका गठानाची वजन ३० किलोपर्यंत असते व याची मोठी थप्पी त्या ठिकाणी रचली होती. थप्पी वरून या गठाणी (भेल) मिक्सिंग विभागाला पोहोचविल्या जात होत्या. परंतु अचानक एक दिवाकर दत्तोबाच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये पी.व्ही. टेक्सटाईल्सचे व्यवस्थापन जयंत धोटे व कर्मचारी माधव देशपांडे यांनी दाखल केले. घटनास्थळी कामगार नेते तथा माजी आमदार राजू तिमांडे, प्रहारचे गजू कुबडे, कामगार युनियन अध्यक्ष नरेंद्र रघाटाटे, सुनील कनकुरीया, कामगार प्रतिनिधी प्रमोद शेंडे, अरविंद दूरबडे, मनीष सुटे, जामचे उपसरपंच सचिन गावंडे, कामगार उमेश महल्ले, गावातील ऋृषी धोंगडे, लक्ष्मण डंभारे, प्रमोद चौकेसह कामगार व गावकऱ्यांनी मदतीची मागणी व्यवस्थापकाकडे केली. वृत्तलिहेपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.(तालुका प्रतिनिधी)