शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कवठा येथील महिलांना डुंगरपूर राजस्थान येथे सौर ऊर्जा प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:18 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याच्या पुढाकारातून साकारला प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.सोलर पॅनल निर्मिती व सोलर घरगुती उपयोगी लायटींग सिस्टीम असेम्बल व इन्स्टालेशन प्रशिक्षणा करिता जिल्हास्तरावरून महिलांना पाठविण्यात आले. आयआयटी मुंबई व दुर्गा एनर्जी अंतर्गत कार्यरत महिला यांच्याद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून महिला योग्य पद्धतीने सोलर पॅनल युनिट तयार करण्याचे काम कवठा (झोपडी) येथे सुरू करणार आहेत.याकरिता जिल्हा व्यवस्थापक मार्केटींग मनीष कावडे, तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे, प्रभाग समन्वयक किशोर कोल्हे यांचे गावस्तरावर अभियानाद्वारे सहकार्य लाभले आहे. कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गट यांच्याद्वारे निर्मित होणाऱ्या सोलर पॅनल युनिट तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन समिती ,जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अथक प्रयत्नाने मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे यांचे मार्गदर्शन या महिलांना लाभत आहे.