शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवारभर दरवळतो देशी दारूचा गंध

By admin | Updated: August 15, 2016 01:04 IST

पावसाने उघाड दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकाला फवारणी करीत आहे.

कीटकनाशक म्हणून कपाशी व सोयाबीन पिकांसाठी गुणकारी असल्याचा विश्वास आकोली : पावसाने उघाड दिल्याने बळीराजा कपाशी व सोयाबीन पिकाला फवारणी करीत आहे. परंतु महागडी कीटकनाशके वापरण्यापेक्षा फवारणीकरिता देशी दारू आणि शितपेयाचा वापर केला जात आहे. त्यामुळे शिवारभर दारूचा गंध दरवळत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचे दर गगणाला भिदले आहे. भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सतत महिनाभर पावसाने हजेरी लावल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सध्या फवारणीची कामे सुरू आहे. यात काही शेतकऱ्यांनी कमी खर्चात फवारणी करण्याकरिता देशी दारूमध्ये शीतपेय टाकून फवारणी सुरू केली आहे. कपाशीवर हा प्रयोगा जास्त प्रमाणात होत आहे. दारूमुळे पिकांमध्ये हार्मोन्स तयार होवून फुलोरा चांगला येतो. तसेच झाडांची सपाट्याने वाढ कपाशीला जास्त प्रमाणात बोंडे धरतात, सोयाबीनला गुच्छेदार शेंगा येतात असे शेतकरी सांगत आहेत. त्याचप्रकारे शीतपेय कीटकनाशकाचे काम करीत असल्याचेही शेतकरी सांगतात. गत काही वर्षापासून शेतकरी हा प्रयोग करीत आहे. कृषी विभागाने यावर संशोधन केल्यास शेतकरी अधिकृतपणे देशी दारू खरेदी करून फवारणी करू शकतील असेही सांगण्यात येत आहे. असे असले तरी दारूची फावारणी करताना ती किती झाडाला आणि किती पोटात जाते हाही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळेच शिवारांमध्ये देशी दारूचा गंध दरवळतो.(वार्ताहर)