शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत माय-लेकाला सर्पदंश

By admin | Updated: June 27, 2017 01:13 IST

घरी खाली झोपून असलेल्या आई व मुलाला मध्यरात्री सर्प दंश झाला. याची माहिती होताच दोघांनाही उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले.

मुलाचा मृत्यू : आईवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरूलोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : घरी खाली झोपून असलेल्या आई व मुलाला मध्यरात्री सर्प दंश झाला. याची माहिती होताच दोघांनाही उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात चिमुकल्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर आईवर उपचार सुरू आहे. मानव गणेश टेकाम (६) वर्षे असे मृतक चिमुकल्याचे तर ज्योती गणेश टेकाम (३०) असे उपचार घेत असलेल्या त्याच्या आईचे नाव आहे. ही घटना धामणगाव (हिंगणी) येथे रविवारी रात्री घडली. धामणगाव(हिंगणी) येथील ज्योती टेकाम व त्यांचा मुलगा मानव हे दोघे त्यांच्या घरी खाली झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मानव काहीतरी चावल्याने अचानक रडत उठला. मानव रडत उठल्याने त्याच्या आईला जाग आली. यावेळी मानवच्या अंगावर साप असल्याचे निर्दशनास आले. आईने सापाला हाताने फेकण्याचा प्रयत्न केला असता सापाने तिलाही चावा घेतला. यामुळे तिची आरडाओरड सुरू झाली. तेव्हा वडील गणेश टेकाम याने पाहणी केली असता प्रकार उघड झाला. गणेश टेकाम याने मुलाला व पत्नीला घराच्या बाहेर येत शेजाऱ्यांच्या मदतीने सरळ उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय गाठले. येथे पोहोचताच मानवची तपासणी केली असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर ज्योतीवर उपचार सुरू आहे. मानववर सोमवारी अत्यसंस्कार करण्यात आले.