शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:50 IST

शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांतर्गत विविध ध्येय दिले जाते. यात वर्धेतील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त विविध रंगी आकाश कंदिल निर्माण केले.

ठळक मुद्देजिजामाता विद्यालयाचा उपक्रम : व्यावसायिक गुण रूजविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शाळेत विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांतर्गत विविध ध्येय दिले जाते. यात वर्धेतील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त विविध रंगी आकाश कंदिल निर्माण केले. निर्माण केलेले आकाश कंदील शाळेतच न ठेवता विद्यार्थ्यांत व्यावसायिक गुण निर्माण करण्याच्या उद्देशाने ते बाजारात विक्रीकरिता आणत शाळेच्यावतीने नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या शिक्षण प्रणालीत शालेय उपक्रमाचे महत्त्व जाणून कला शिक्षक आशिष पोहाणे यांनी विद्यार्थ्यांना प्रथम दोन-तीन दिवस आकाश कंदील निर्मितीचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात निपून झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी विविध आकाराची दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी कागदापासून आकाश कंदील तयार करून घेतले. तयार केलेले आकाश कंदील शाळेत ठेवण्याऐवजी बाजारात विक्रीकरिता आणले. हे कंदील बाजारात असलेल्या कंदीलांपेक्षा अधिक आकर्षक असल्याचे दिसत आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यासाठी आकाश कंदील निर्मिती करता-करता त्यापासून विद्यार्थ्यांना चार पैसे मिळावे, असे शाळेचे मुख्याध्यापक के. डब्ल्यू. सोनटक्के व पर्यवेक्षक आर.आर. वाघमारे यांनी सुचविले.विद्यार्थिनी सुंदर व आकर्षक आकाश कंदीलांची निर्मिती करून त्याचे गोपुरी चौक परिसरात एक दुकान थाटले. काही तासातच या विद्यार्थ्यांचे आकाश कंदील येणाºया जाणाºयांच्या पसंतीस पडले आणि ते विकले गेले. या उपक्रमाच्या निमित्ताने ग्रामीण भागतील विद्यार्थ्यांचा स्व-निर्मित अल्पदरात आकाश कंदील तयार करून विद्यार्थ्यांनी आनंद लुटत कमाई केली. या उपक्रमाकरिता अशोक डायगव्हाणे, धवणे व गोमासे यांचे सहकार्य लाभले.