शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील सहा जणांना अटक

By admin | Updated: December 4, 2015 02:14 IST

सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात संशयित रित्या फिरत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

एमआडीसीतील घटना : धारदार शस्त्रासह बॅटरी, दोरी जप्त वर्धा : सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात संशयित रित्या फिरत असलेल्या सहा जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धारदार शस्त्रासह दोरी, बॅटरी, रूमाल आदी साहित्य जप्त करण्यात आले. सदर सहाही जण दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. विष्णू कंजरभाट, दीपक वासनिक, राजेंद्र ठोंबरे, रामचंद्र नकवे, निलेश लोणारे, वैभव जाधव अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे. या सहाही जणांना शहर ठाण्यात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. वर्धा शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे हे त्यांच्या पथाकासह रात्रगस्तीवर होते. त्यांचे पथक येथील औद्योगिक क्षेत्राच्या भागात गेले असता येथे काही युवक संशयीतरित्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून पळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले. त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार शस्त्र व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या साहित्यावरून ते दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असावे, असा संशय पोलिसांचा आहे. अटकेत असलेल्या सहाही जणांवर भादंविच्या कलम ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.(स्थानिक प्रतिनिधी)