शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

सेवाग्राम आश्रमात आजही जपल्या जातात गांधीजींच्या काळातील शिंदोळ्याच्या चटया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 14:10 IST

सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात.

ठळक मुद्देज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे करतात निगुतीने देखभाल

लोकमत न्यूज नेटवर्कदिलीप चव्हाणवर्धा: सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात. वर्धा व सेवाग्रामसह विदर्भाच्या अनेक भागात आढळणाऱ्या शिंदोळ्याच्या झाडांच्या पानोळ्यापासून या चटया बनविल्या जात असत. आता ती झाडेही कुठे आढळत नाहीत. या पानोळ्यापासून चटया, आसनपट्ट्या व आसने बनविली जात. त्यावेळी शिंदोळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. अतिशय मजबूत व लवचिक अशा या पानोळ्याची बनविलेली ही आसने आजही येथे आपल्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देत आहेत.त्यांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी कुसूमताई पांडे या स्वत: पार पाडतात. अलीकडेच त्यांनी या चटयांची दुरुस्तीही केली. सेवाग्राम येथील आक्षमात अशा अनेकविध वस्तू व बाबी साध्या राहणीचे व तत्कालीन संस्कृतीचे जतन करत आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम