एका साध्या थेंबासाठी... पाणी टंचाईची झळ मानवासह मुक्या प्राण्यांनाही सोसावी लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या एका थेंबासाठी हा उंदीर आपला जीव धोक्यात घालून माठावर ठेवलेल्या भांड्यात पाणी शोधत आहे. यावरून पाण्याची भीषणता प्रतीत होत आहे.
एका साध्या थेंबासाठी...
By admin | Updated: May 4, 2016 03:08 IST