शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शुभांगी उईके बलात्कार व खून प्रकरणात पोलिसांनी केले पुरावे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:25 IST

येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे.

ठळक मुद्देअवचित सयाम यांचा आरोप : पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथे झालेल्या शुभांगी उईके बलात्कार व खुन प्रकरणात परिस्थीती जन्य पुरावे पोलिसांनीव नष्ट केले. त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्याचा प्रकार पोलिसांनी केल्याचा आरोप गोंडीयन नेते अवचित सयाम यांनी केला आहे.पोलिसांनीच परिस्थितीजन्य पुरावे नष्ट केल्याने तपासातील अधिकारी व पोलीस यांना वाचविण्यासाठी आत्महत्येचे स्वरुप देत तपासाची दिशाच बदलविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस विभाग प्रथम दर्शनी बलात्कार व खुनच असल्याचे दिसणाऱ्या या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरुप देत आहे. पकडलेल्या आरोपीचे मेडीकल सुध्दा केल्या गेले नाही. अश्या गंभीर गुन्ह्यात पोस्टमार्टम रिपोर्टला उशिर करणे तसेच ज्या रेल्वेसमोर शुभांगीने आत्महत्या केली त्याचे बयान नोंदविण्यात आले नाही.शुभांगीचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता, तिचे सर्व कपडे रेल्वेच्या वेगाने निघुन गेले असावेत असा दावा पोलिसांचा आहे. त्या दिवशी तिने जिंस पैंट व जर्सी घातली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी शुभांगीच्या मृतदेहा सोबतच तिचे फाटलेले, रक्तानी माखलेले कपडे गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त न करता तिच्या मृतदेहा सोबतच पोस्टमार्टम करीता दवाखान्यात पाठवीले व पोस्टमार्टम झालेल्या शुभांगीच्या मृतदेहा सोबतच ते कपडे तिच्या घरी पाठविल्या गेलेत. ते तिच्या ृमृतदेहासोबत जाळल्या गेलेत.शुभांगीच्या शरीराचे कमरे पासुन दोन तुकडे झालेत. त्या दिवशी तिने जिंस पैंट व जर्सी घातली होती असे पोलीस तपासात म्हटले, परंतु ज्या रेल्वेने तिच्या देहाचे तुकडे झालेत त्या गाडीचा वेग असा किती होता की तिच्या अंगावरचे सर्वच वस्त्र निघुन गेलेत. पोलीस तपासत जे फोटो आहेत त्या मध्ये मृत शुभांगीच्या हाती पांढरी ओढनी दिसत आहे. ती दुरुन उडत आली व तिच्या हातावर पडली असे पोलिसांचे म्हणणे आहे. या ओढनीवर रक्ताचे कुठलेही डाग नाही. यामुळे सर्व कपडे गेले तर ओढणी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.