श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव... तरोडा येथे श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्यतिथीनिमित्त येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. येत्या मंगळवारी यात्रा महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे.
श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव...
By admin | Updated: February 4, 2016 02:18 IST