शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृतीसाठी ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: April 12, 2017 00:27 IST

रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : गावातून प्रभात फेरीरोहणा : श्रमदानातून पाणी वाचवा या स्पर्धेच्या विविध उपक्रमांसाठी नागरिकांत जलजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांनीही सहभागी होत श्रमदान केले.प्रभातफेरीत गावातील शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीत विविध कारणाद्वारे पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याचा आवश्यक व योग्य वापर याबाबत जागृती करण्यात आली. दरम्यान, गावाला जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी धावती भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांना माती बंधारे, सिमेंट बंधारे व शोष खड्डे ही कामे श्रमदानातून करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमात सरपंच सुनील वाघ, उपसरपंच शेख अब्बास शेख जमील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव घोटकर, विविध विभागातील शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना सरपंचांनी श्रमदानाला लवकरच सुरूवात करीत असल्याचे सांगितले. या जलजागृती कार्यक्रमात ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले.(वार्ताहर)