शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांनी स्वत:च काढले अतिक्रमण

By admin | Updated: January 13, 2017 01:19 IST

शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी राबविण्यात आली मोहीमपुलगाव : शहरातून जाणाऱ्या अमरावती हिंगणघाट आर्वी-शिरपूर या राज्य मार्गासह हैदराबाद-भोपाळ व नागपूर-मुंबई या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गाच्या विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाला प्रारंभ होणार असून या महामार्गावरील अतिक्रमण काढण्याला प्रारंभ झाला आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याकरिता तीन दिवसांपूर्वीच प्रशासनाद्वारे सूचना देण्यात आली होती. आदेशाप्रमाणे १२ जानेवारीपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जेसीबी गजराज ट्रॅक्स, पोलीस व कर्मचारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. परंतु प्रशासनाच्या कार्यवाहीपूर्वी पुलगाव, देवळी व पुलगाव, नाचणगाव मार्गावरील लहान दुकानदारांनी आपले पानटपऱ्या, चहाच्या टपऱ्या हटविल्या तर काही दुकानदारांनी दुकानासमोर लावलेले टिनाचे शेडही काढले. प्रशासनाद्वारे कुठेही बळजबरीने अतिक्रमण हटविल्याचे वृत्त नाही. अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेलेपुलगाव : शहरातील एकमात्र मोठा उद्योग पुलगाव कॉटन मील बंद झाल्याने बेरोजगार झालेल्या अनेकांनी मिळालेल्या पैशात रस्त्याच्या बाजूला लहान मोठी दुकाने थाटून उदरनिर्वाहाचा मार्ग निवडला होता. परंतु गत दहा वर्षांत दोनदा अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र या मार्गाचे विस्तारीकरण झाले नाही. मिळालेला पैसा अशा रोजगारात लावला आता अतिक्रमण हटविल्यामुळे रोजगार बंद होऊन अनेक कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे.(तालुका प्रतिनिधी)