शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:20 IST

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपाने नागरिकांना अनेक आश्वासने देत भूल घातली.

ठळक मुद्देनिवडणुकीत दिलेले आश्वासन पाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साक डे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपाने नागरिकांना अनेक आश्वासने देत भूल घातली. आता या आश्वासनांच्या पूर्ततेचा विसर त्यांना पडल्याचा आरोप करीत शिवसैनिक जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी शिवसेनेच्यावतीने भाजपाला त्यांनी दिलेल्या आश्वासन पाळण्याकरिता साकडे घालत तसे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.ठाकरे मार्केट परिसरातील शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात शेकडो शिवसैनिक आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. सदर मोर्चा सोशालिस्ट चौक मार्गे व्यापारी लाईन, डॉ. आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाला पंचायत समितीच्या प्रवेश द्वाराजवळ अडविण्यात आले. येथून एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत मागण्यांचे निवेदन सादर केले.या निवेदनात सिंदी (रेल्वे) येथील ड्रायपोर्ट लवकरात लवकर पूर्ण करावा, स्थानिक उद्योगात शासनाच्या नियमाप्रमाणे ८० टक्के जागा स्थानिकांना देण्यात याव्या, ब्रेकडाऊनच्या नावावर होणारे भारनियमन कमी करावे, सिलिंडरधारकांना अनुदानित केरोसीन मिळावे, पुलगाव शहराला तहसीलचा दर्जा देण्यात यावा, शेतकºयाचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमुक्ती द्यावी, सिंचनाचे नियोजन वेळेपुर्वीच करावे, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करावी, तसेच पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित प्रकरणे मार्गी काढावी आदी मागण्या करण्यात आल्या.या मोर्चात शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे, जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, महिला आघाडी प्रमुख सुधा शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेश सराफ, अनिल देवतळे (सेलू), अनंत देशमुख (देवळी), भारत चौधरी (हिंगणघाट), बंडू कडू, (आर्वी), प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, माजी पं.स. सदस्य संतोष सेलुकर, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.