वाळवंटातील जहाज : उंट हे वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जातात. सध्या कारंजा (घा.) तालुक्यातील विविध रस्त्यांवर हे वाळवंटातील जहाज फिरताना आढळून येतात. उंट पाळणाऱ्या या कुटुंबीयांना प्रत्येक वर्षी रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते. रोजगाराच्या शोधात सध्या काही कुटुंबे कारंजा तालुक्यात डेरेदाखल झाल्याचे दिसते.
वाळवंटातील जहाज :
By admin | Updated: October 28, 2016 01:32 IST