शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘ओरेगामी’साठी पत्रकांचा आधार

By admin | Updated: October 12, 2014 23:49 IST

प्रचाराचा केवल एकच दिवस उरला आहेत. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होईल. आपले नाव चेहरा सर्वांच्या समोर सतत असावे यासाठी कागदी पॅम्प्लेट्सवर फोटो, चिन्ह आणि मजकूर छापून आपाल्यालाच

वर्धा : प्रचाराचा केवल एकच दिवस उरला आहेत. त्यानंतर छुपा प्रचार सुरू होईल. आपले नाव चेहरा सर्वांच्या समोर सतत असावे यासाठी कागदी पॅम्प्लेट्सवर फोटो, चिन्ह आणि मजकूर छापून आपाल्यालाच मतदान करण्याचे आवाहन केले जाते. मतदार याकडे तितकेसे लक्ष देत नसले तरी मुलांसाठी मात्र हा काळ पर्वणी ठरत असतो. कागदी वस्तू(ओरेगामी) बनविण्यासाठी मुलांना आयते चांगले कागद मिळत असल्याने बच्चेकंपनी निवडणूक काळात खुश असते. प्रचार पत्रके म्हणजेच पॅम्प्लेट्स हा प्रत्येकच उमेदवाराच्या प्रचाराचा अविभाज्य भाग झाला आहे. घरोघरी प्रचार करताना उमेदवार आपले प्रचार पत्रक मतदाराला देऊन काका, दादा, ताई आपल्याकडे लक्ष द्या असे म्हणत असतात. या पत्रकाकडे घरची मंडळी तितकी लक्ष देत नसली तरी घरच्या मुलांचे लक्ष केवळ या पत्रकांकडे असते. पत्रक मिळताच मुले त्यापासून विमान, नाव आणि इतरही वस्तू बनविण्याचा सपाटा सुरू करतात. प्रचाराच्या गाड्यांमधूनही अशी प्रचारपत्रके वाटली जातात. ती जास्तीत जास्त आपल्याला मिळावी यासाठी लहान मुलाची धडपड सुरू असते. त्यामुळे गाडी येताच पत्रके मिळण्यासाठी गाडीच्या मागे धावताना मुले दिसत आहे. कागदाच्या वस्तू बनविण्याचा छंद मुलांना असतोच. त्यामुळे निवडणूक त्यांच्यासाठी पर्वणी ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)