शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सात जुगाऱ्यांना अटक साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: March 29, 2015 02:04 IST

बावण ताशपत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या सात जुगाऱ्यांना शहर पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले़ ...

वर्धा : बावण ताशपत्त्यांचा जुगार खेळत असलेल्या सात जुगाऱ्यांना शहर पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतले़ यात साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास डेहनकर ले-आऊट मीरानगर येथे करण्यात आली़पोलीस सूत्रांनुसार, सदर परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली़ त्यांनी तपासाची सूत्रे फिरवीत पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांना माहिती दिली़ त्यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाड टाकली असता त्यांना सात जण ताशपत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले़ यात शरद विजयकुमार गुप्ता (३६) रा़ आर्वीनाका, शेख इरफान शेख रफिक (३२) रा़ महादेवपुरा, मोहित इंद्रशेष टिबडीवाल (३०) रा़ सराफा लाईन, आशिष माणिकराव निखाल रा़ सानेगुरूजीनगर, अभिलाष दिलीप हनुमंते रा़ गजानननगर, पंकज आंजीकर (२१) रा़ गजानननगर आणि साजीद मुश्ताक शेख (३२) रा़ महादेवपुरा यांचा समावेश आहे़ त्यांच्याकडून ५० हजार रुपये रोख, पाच मोबाईल संच, पाच मोटरसायकल असा एकूण ४ लाख ४१ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी मुंबई जुगार बंदी कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये आरोपींना अटक करण्यात आली़ ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, पोलीस उपअधीक्षक संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, एस़पी़ मुल्ला, अशोक साबळे, संजय मानते, नामदेव किटे, विवेक धनुले, विवेक बन्सोड, हरिदास काकडे व दिनेश तुमाने यांच्या विशेष पथकाने पार पाडली़(प्रतिनिधी)