शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मध्यस्तीअंती उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:29 IST

गत पाच दिवसापासून आर्वीतील शिवाजी चौकात वनविभागात वनमजुरांना कायम करण्यासाठी आर्वी उपविभागातील दोन वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरू होते.

ठळक मुद्देसचिवांशी बोलणी : सोमवारी वनमजुरांना नागपूरला बोलाविले

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत पाच दिवसापासून आर्वीतील शिवाजी चौकात वनविभागात वनमजुरांना कायम करण्यासाठी आर्वी उपविभागातील दोन वनमजुरांचे बेमुदत उपोषण सुरू होते. दरम्यान शुक्रवारी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने सकाळी ११ वाजता आमदार अमर काळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत थेट वनसचिवांची वनमजुरांच्या मागण्यां संदर्भात चर्चा केली. यावेळी सचिवांनी वनमजूर व आ. काळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मागण्या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी वनमजुरांना नागपूर येथे बोलविले आहे.वनमजुरांच्या यादीत घोळ असल्याने या वनमजुरांना २०१२ पासून वनविभागात कायम होण्यापासून वंचित रहावे लागले होते. याविरुद्ध वन कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी वनसचिवांनी या वनमजुरांना नागपूर येथे चर्चेसाठी बोलविले आहे. आ. अमर काळे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती व मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. ताल्हान, तळेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस. टाले, वनअधिकारी पिंगळे आदींची उपस्थिती होती. सोमवारी शिवाजी चौकातील आंदोलनकर्त्यांच्या मंडपाला वन विभागाच्या वर्धा येथील कार्यालयातील अधिकाºयांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीबाबत वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने मंगळवारीही हे आंदोलन सुरू होते. त्यावर तोडगा निघाला नाही अखेरीस शुक्रवारी आमदारांच्या उपस्थितीत या उपोषणाची सांगता करण्यात आली. वर्धेच्या उपवनसंरक्षकांनी बारमाही वनमजुरांची विभागीय स्तरावरील सेवाज्येष्ठता यादी २०१२ मध्ये प्रकाशित केली होती; पण त्यात दोघांचे नावे नव्हती.