शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम

By admin | Updated: October 23, 2016 02:26 IST

स्नेहमिलन बेरोजगार महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व वेदांत महिला जनजागृती शिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने

वर्धा : स्नेहमिलन बेरोजगार महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व वेदांत महिला जनजागृती शिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेगाव (स्टेशन) येथे पाच दिवसाचे स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी बेरोजगारांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. स्वयंरोजगार महिला मेळाव्यात बांधकाम, लोहार, विमा (कायदे), शासनाच्या विविध योजना, व्यावसायिक कर्जाकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यात महिलांनी आपले आयुष्य केवळ चुल व मुल यातच वाया न घालविता घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे. स्वत: व्यवसाय सुरू करून आपल्या कुटूंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा विकास, प्रगती कशी साधता येईल, याबाबत शिबिरार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष राखी रघाटाटे होत्या. त्यांनी प्रत्येक महिलेने ५ ते १० हजार रुपये कमविलेच पाहिजे, असे सांगितले. शिबिरात महिला, युवकांना चक्रधर कदम यांनी अगरबत्ती, धूप बत्ती, हेयर आॅईल, फिनाईल, साबनाची मेनबत्ती, लोकरीच्या विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक वेदांत संस्थेच्या अध्यक्ष किरण सुनारा यांनी केले. यावेळी इंदिरा मसराम, प्रमिला उईके, सावित्री भोयर, कांता शेंदे, फुलचंद कुंभेकर, सुमन बाजवे, प्रिया गुरणुले, गंगा शेंडे, यशोदा तुमाणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. रघाटाटे यांनी बांधकाम लेबर विम्याचे महत्त्व समजावून सागत कागदपत्रांबाबत माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)