शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश झालेल्या अंकीताचा जगण्यासाठी आकांत

By admin | Updated: April 13, 2017 01:38 IST

येथील अंकीता प्रभाकर कुकडे या इयत्ता अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दोन महिन्यांपूर्वी घरीच सर्पदंश झाला.

श्वसनाचा आजार : शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज नारायणपूर : येथील अंकीता प्रभाकर कुकडे या इयत्ता अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दोन महिन्यांपूर्वी घरीच सर्पदंश झाला. यावर वैद्यकीय उपचार केले; पण विषामुळे अंकिताला स्वासनलिकेचा आजार जडला. श्वास घेणे कठीण झाल्याने श्वासनलिकेच्या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये खर्च सांगितला आहे. आई-वडील शेतमजूर असून तिला वाचविण्यासाठी शासकीय तथा दानशुरांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी अंकीताला झोपेतच सर्पदंश झाला. त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण प्रवासात काही काळ गेल्याने विषाचा प्रभाव स्वासनलिकेवर झाला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अंकीताला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले; पण विषाने श्वासनलिकेवर आघात केल्याने तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामुळे तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला ‘सयब्लोटीक स्टेनोसीस’ नावाचा आजार असल्याने मुंबई येथे शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. दरम्यान, नागपूरचे डॉ. मदन कापरे यांच्याकडे तपासणी केली असता त्यांनी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. एवढा मोठा खर्च प्रभाकरला न झेपणारा असल्याने त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला; पण हा आजार मदत निधीच्या यादीत नसल्याने असमर्थता दर्शविण्यात आली. परिणामी, कुकडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. अंकिताला जगण्यासाठी माणुसकीची गरज आहे. सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी अंकिताला शस्त्रक्रियेसाठी बॅँक आॅफ महाराष्ट्र नंदोरी येथील ६०१४७८२९०९३ क्रमांकाच्या खात्यात आर्थिक सहकार्य करावे, अशी विनवणी प्रभाकर कुकडे यांनी केली आहे.(वार्ताहर)