शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

साबाजी जिनिंगच्या आगीची धग कायम

By admin | Updated: May 8, 2014 02:09 IST

स्थानिक साबाजी जिनिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीची धग २४ तासांच्या प्रयत्नानंतर अजूनही कायम आहे.

नुकसान ३ कोटी २५ लाखांचे : दिवसभर कापूस उखरुन आग शांत करण्याचा प्रयत्नदेवळी : स्थानिक साबाजी जिनिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीची धग २४ तासांच्या प्रयत्नानंतर अजूनही कायम आहे. अग्निशामक दलाच्या सहा गाड्यांनी रात्रभर चालविलेल्या मोहिमेनंतर ही आग नियंत्रणात आली. तसेच बुधवारी दिवसभर जेसीबीच्या सहाय्याने कापूस उखरुन आग शांत करण्याचे काम सुरुच होते. यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व कर्मचारी कार्यरत होते.आग लागल्यानंतर दीड तासांपर्यंत अग्निशामक दलाची कोणतीही गाडी उपलब्ध न झाल्यामुळे आगीने रुद्र रुप धारण करुन मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. यामध्ये ३ गंजीवरील २ हजार २00 क्विंटल कापूस तसेच गोदामातील १ हजार रुई गाठी जळून खाक झाल्या. बाजार मुल्याप्रमाणे रुई गाठीच्या प्रती खंडीची किंमत ४३ हजार रुपये आहे. तसेच २ गाठी मिळून १ खंडीचे वजन होत असल्याने रुई गाठीचे २ कोटी १५ लाख तसेच गंजीवरील कापसाचे १ कोटी १0 लाखांचे नुकसान झाले. गंजीवरील कापूस दीडफुट खोलपर्यंत जळाला. तसेच पाण्यामुळे खराब झाल्यामुळे त्याची किंमत अध्र्यावर येऊन झळ पोहचली. या जिनिंगचा कोटींचा विमा असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी आग असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील व्यापारी जीन मालकासह कामगारांनी आपली घरे खाली केली होती.(प्रतिनिधी)