शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीच्या वचप्यापोटी संजयची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:50 IST

कारंजा तालुक्यातील नारा येथे संजय नामदेव देशमुख याची त्याच्या पे्रयसीच्या पतीने हत्या केली. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करूनच हत्येचा उलगडा केला.

ठळक मुद्देसात दिवसांची पोलीस कोठडी : काही तासात आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथे संजय नामदेव देशमुख याची त्याच्या पे्रयसीच्या पतीने हत्या केली. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करूनच हत्येचा उलगडा केला. संजयची हत्या पत्नीला पळवून नेल्यामुळे झालेल्या बदनामीचा वचपा काढण्याकरिता केल्याची केल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.संजयचे गावातीलच एका महिलेशी सूत जुळले होते. ते दोघेही गत महिन्यात घरून पळून गुजरात येथे गेले होते. यामुळे झालेल्या बदनामीचा राग मनात धरून संजयच्या मारेकºयाने त्याला जीवानिशीच ठार केले. सदर प्रकरणी मृत संजयच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारेकºयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सावरडोह येथून त्याला मारेकºयाला अटक केली. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते काय, याचा शोध सुरू आहे.आरोपी अन् मृत नातेवाईकमृत संजय व अटकेत असलेला मारेकरी हे दोघेही नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. शिवाय १५ वर्षांपूर्वी मृताच्या वडिलाचीही हत्या झाल्याचे समोर आले आहे.अटकेकरिता मोबाईल ठरला महत्त्वाचासंजयची हत्या केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान पोलिसांनी संजयच्या मारेकºयाच्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलवर आरोपी सतत फोन करून घटनेनंतरच्या परिस्थितीची माहिती घेत होता. याच संधीचा फायदा घेत पोलिसांनी मोठ्या शिताफिने संजयच्या मारेकºयांला सावरडोह येथून अटक केली.

टॅग्स :Murderखून