शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

वर्ध्यात समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:32 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेना भवनात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. समीर देशमुख हे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते व बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्या विरोधात जाहीररित्या प्रचार केला होता. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला रामराम करतील, अशी शक्यता होती. अखेरीस त्यांनी मंगळवारी पत्नी प्रियंका यांच्यासह शिवबंधन बांधले. त्यांना वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना