रमजान ईदसाठी सजली मस्जिद : मुस्लीम बांधवांचा महत्त्वाचा सण रमजान ईद बुधवारी साजरा होत आहे. या सणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील नगीना मस्जिदीची रोषणाई करून अशी सजावट करण्यात आली आहे.
रमजान ईदसाठी सजली मस्जिद :
By admin | Updated: July 6, 2016 02:29 IST