शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट येथील साहिल मून वर्धा जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 16:41 IST

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधीसिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याने ९८ टक्के मिळवून दुसरा तर भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनच्या तेजस किरण वांदिले याने ९७.२० टक्के गुण प्राप्त करुन तिसरा क्रमांक मिळविला.

यावर्षी कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांचेही निकालाकडे लक्ष लागले होते. आता निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये सीबीएसईच्या एकूण १७ शाळा असून अपवाद वगळता सर्वच शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. संचारबंदीमुळे पहिल्यांदाच निकालानंतर शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला. तसेच विद्यार्थ्यांनीही निकालाचा जल्लोष मित्रमंडळीसोबत साजरा न करता नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालCBSE Examसीबीएसई परीक्षा