शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्याच्या पिल्लाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

शहरातील पूलफैल भागातील   कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले. अशातच ओरिओची हिमोग्लोबिन पातळी थेट चारपर्यंत आल्याने त्याला रक्त देण्याची गरज होती.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गोचडीपासून पसरणारा आजार अशी इहर लिचियाची ओखळ. रॉटव्हीलर प्रजातीच्या ‘ओरिओ’ या श्वानाला याची लागण झाल्याने त्याची हिमोग्लोबिन पातळी चक्क चारपर्यंत आली. अशा परिस्थितीत मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला चक्क त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले. ही ब्लड ट्रान्सफ्यूजन प्रक्रिया पशुचिकित्सक डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.शहरातील पूलफैल भागातील   कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे पुढे आले. अशातच ओरिओची हिमोग्लोबिन पातळी थेट चारपर्यंत आल्याने त्याला रक्त देण्याची गरज होती. दरम्यान, याची माहिती रॉटव्हीलर प्रजातीच्या रुद्र या श्वानाचे मालक कुबल भाकरे यांना मिळाली. त्यांनी रुद्रचे रक्तदान करून ओरिओचे प्राण वाचविण्यासाठी होकार दिला. शिवाय उपचार करण्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. संदीप जोगे यांच्या नेतृत्त्वात मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ओरिओचे वडील असलेल्या रुद्रचे रक्त देऊन जीवनदान देण्यात आले. एकूणच मनुष्यासह प्राण्यांमध्येही रक्तदान हे श्रेष्ठदान ठरत आहे, हे विशेष.

ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर देण्यात आले यशस्वीपणे रक्त-    मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला ॲग्ल्यूटिनेशन टेस्टनंतर ब्लड ट्रान्सफ्यूजन पद्धतीचा वापर करून रुद्र या श्वानाचे रक्त देण्यात आले. या प्रक्रियेसाठी डॉ. संदीप जोगे यांना दीप जगताप, रोहित दिवाने, विशाल मानकर यांनी सहकार्य केले.

रुद्रने यापूर्वी दिले माऊलीला जीवनदान

-    गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या माऊली या श्वानालाही यापूर्वी रुद्र या श्वानानेच रक्तदान करून जीवनदान दिले होते.-    गंभीर आजारामुळे मृत्यूच्या दारात असलेल्या माऊली या श्वानाची हिमोग्लोबिन पातळी त्यावेळी दोनपर्यंत आली होती.-    असे असले तरी रुद्र या श्वानाने रक्तदान केल्यावर माऊली या श्वानाला रक्त देण्यात आल्याने तिचे प्राण वाचले होते.

 

टॅग्स :dogकुत्राBlood Bankरक्तपेढी