शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत कापसाला ५५८१ रूपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:30 IST

स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, .....

ठळक मुद्दे४०० क्विंटलची खरेदी : जय बजरंग जीनिंगमध्ये पहिल्याच दिवशी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, देवळी बाजार समितीचे उपसभापती संजय कामनापुरे, संचालक अयुब अली पटेल, सुशील तिवारी, प्रवीण ढांगे, नटवर मोकाती आदींची उपस्थिती होती.मुहूर्ताचे दिवशी प्रति क्विंटल ५ हजार ५८१ रूपये भाव देवून दिवसभरात ४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जीनिंगचे मालक माणक सुराणा व अमित सुराणा यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. सभापती खडसे यांचे हस्ते शेतकरी जावेद अली अजगर अली, सुनील फटींग, सुरेश घोडे, महेंद्र मकरंदे, राजू झिलपे आदींचा श्रीफळ, दुप्पटा व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला सुंदरलाला सुराणा, नरेश अग्रवाल, शैलेश पाळेकर, पवन गोलछा, नेमीचंद घीया, विनोद घीया, पप्पू टावरी, अशोक सुरकार, बाबाराव कामडी, नगरसेवक मारोती, मरघाडे, अ. जब्बार तंवर, निरज ढोक, दीपक सेठिया, हरिष ओझा उपस्थित होते.

टॅग्स :cottonकापूस