शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

वर्ध्यात पोलीस शिपायाचा घरी दिवसाढवळ्या चोरट्याने मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:26 IST

शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर कोराते हे सावंगी पोलिस ठाण्यात वाहतूक शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पोलिस शिपायाच्याच घरी दिवसाला चोरी झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. चोराने दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील सोन्याचा दागिन्यासह मुद्देमाल लांबविला. पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न या निमित्ताने येथे विचारला जात होता.

टॅग्स :Robberyदरोडा