रस्ता व पुलाचे बांधकाम संथ... सेलू तालुक्यातील टाकळी ते आमगाव रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यावरील पूलही रखडला आहे. बोथली गावाजवळील हा पूल अद्यापही अर्धवटच असल्याने रहदारीच अडचणीत आली आहे.
रस्ता व पुलाचे बांधकाम संथ...
By admin | Updated: November 20, 2015 02:36 IST