. सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नद्यांची पात्रे आटून ती भकास दिसत आहेत. त्यामुळे प्राणिमात्रांना तहान कशी भागवावी असा प्रश्न पडला आहे. आसपासचे नागरिक पात्रात खड्डे खोदून पाण्याची तजवीज करीत आहे.
नद्यांची पात्रे झाली कोरडी..
By admin | Updated: May 11, 2015 01:36 IST