शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जमीन अधिग्रहणाचे अधिकार हायवे अ‍ॅथॉरिटीला

By admin | Updated: September 12, 2016 00:56 IST

नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेबाबत कुठलाही कायदा किंवा अध्यादेश या पूर्वी शासनाने काढला नव्हता,

वर्धा : नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेबाबत कुठलाही कायदा किंवा अध्यादेश या पूर्वी शासनाने काढला नव्हता, भूसंपादन केवळ तोंडी आदेश देवून जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल यंत्रणा कामी लावलेली होती. पण शेतकऱ्यांचा या हायवेला होणारा विरोध लक्षात घेवून, सरकारने २२ आॅगस्टला महाराष्ट्र हायवे अ‍ॅक्टमध्ये दुरूस्तीच्या नावाखाली, हायवेसाठी व त्याच्या व त्याच्या बाजूच्या स्मार्ट सिटीसाठी शेतजमिनी घेण्याचे व त्याचे नोटीफीकेशन काढण्याचे अधिकार महाराष्ट्र हायवे आथर्टीला दिले. शासनाचे हे कृत्य बेकायदेशीर असल्याचेही गमे यावेळी म्हणाले. केवळ उद्योगपतींचे उखळ पांढरे करण्यासाठी नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेची निर्मिती करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे महात्मा फुले समता परिषदेने हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला आहे. जिल्हाधिकारी व महसूल यंत्रणेला दबाव टाकून शेतकऱ्यांकडून जबरीने धमक्या देवून तसेच सत्ताधारी राजकीय पक्षांच्या व उद्योगपतींच्या दलालांकडून, विविध आमिषे दाखवून, शेतकऱ्यांकडून, संमत्तीपत्रे घेण्याचे षडयंत्र सुरू आहे. म्हणजे पुढे हे सांगतील की, शेतकऱ्यांनी स्वच्छेने त्यांच्या शेतजमिनी या प्रकल्पाकरिता दिलेल्या आहेत. ही फसवणूक असून त्यांचा शेतकऱ्यांच्यावतीने संघटीत पणे विरोध करणार असल्याचे मगे म्हणाले.(प्रतिनिधी)