वर्धा-नागपूर मार्गावर खडकीनजीक तांदळाचे पोते घेऊन जात असलेल्या ट्रकने एका बसला धडक दिली. या जबर धडकेत ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने तांदळाची पोती इतरत्र पसरली होती.
तांदळाचा ट्रक उलटला...
By admin | Updated: May 23, 2015 02:22 IST