शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सखींवर बक्षिसांची लयलूट

By admin | Updated: August 9, 2014 23:53 IST

पुलगाव येथील महावीर भवन येथे रंगलेल्या सखी मंचच्या ‘खुल जा सीम सीम’ या कार्यक्रमात संखींनी कधी गुणदर्शनाने, कधी चढाओढ करुन, कधी स्पर्धा जिंकून तर कधी नशीब आजमावून भरघोस बक्षीस पटकावली.

स्पर्धा: खुल जा सिम सिम कार्यक्रमात सखी रंगल्यावर्धा: पुलगाव येथील महावीर भवन येथे रंगलेल्या सखी मंचच्या ‘खुल जा सीम सीम’ या कार्यक्रमात संखींनी कधी गुणदर्शनाने, कधी चढाओढ करुन, कधी स्पर्धा जिंकून तर कधी नशीब आजमावून भरघोस बक्षीस पटकावली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे आगमन, दीपप्रज्वलन आणि प्रेरणागीताने करण्यात आली. जिल्हा संयोजिका पल्लवी पुरोहित यांनी सखी मंचची भूमिका आपल्या प्रास्ताविकात मांडली. उत्साहात सखींनी केलेल्या सहभागाच्या नोदणीनुसार सखींना चिठ्ठीत निघालेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देवून पात्र ठरल्यास पुढच्या फेरीतील खुलजा सीम सीम मध्ये तीन पैकी एका डब्यात बक्षीस ठेवले असल्याने तो डबा निवडून आपले नशीब आजमायचे होते. पहिल्या फेरीतली ज्ञानाची परीक्षा आणि नंतरची ‘हा डबा की डबा की तो डबा’ या सखीच्या लगबगीला बघण्यातली मजाही प्रेक्षक सखींनी लुटली. प्रेक्षकांमधूनही उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या सखींना बक्षीसांची संधी मिळाली. सध्याचे राजकारण, सामाजिक प्रश्न, नामवंत व्यक्ती, देश, राज्यघटना आणि दैनंदिनी यावर आधारित प्रश्नावली सखींनी सोडवली व अनेक बक्षीसे पटकाविली. त्यानंतर जॅकपॉट मध्ये विशिष्ट चिठ्ठीप्रमाणे विजेते ठरवण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुलगावच्या पद्मा लुंकड, कविता बदनोरे या सखींनी सहकार्य केले. जॅकपॉट विजेत्या वर्षा मेंढे, अनघा बदनोरे, अलका बानाईत, सुशिला खेडझोड या सखी ठरल्या तर पल्लवी पाटणी, मनीषा चौरसिया, नम्रता हाडगे, मंजुषा शेंडे, ललिता खडसे, सुषमा पांडे, लता भोयर, मीना शुक्ला, चंदा हिवरकर, मंजु अरोरा, मिनाक्षी शर्मा, लता यावले, राखी लुंकड, राणी लुंकड, रश्मी पाटणी, श्रेया पाटणी, पौर्णिमा पाटणी, आरती झांझरी, नलिनी ढोबळे, निम्मी चौरसिया, कल्पना दर्डा, शुभांगी इंगळे यांनी खुलजा सीम सीम या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त केले. अनेक सखी यात सहभागी झाल्या होत्या. सर्व सहभागी सखींचे आभार मानण्यात आले.(उपक्रम प्रतिनिधी)