पाऊस काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कवेलूंच्या घरांची फेरणी सुरू झाली आहे. नजीकच्या पवनार येथेही कवेलू फेरणीला वेग आला आहे.
कवेलूंची फेरणी सुरू...
By admin | Updated: June 4, 2015 01:54 IST