शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी आवाज केला बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:27 IST

मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमराठा समाज बांधवांचा मोर्चा : उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.आंदोलनकर्त्यांनी सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत काकासाहेब शिंदे आणि सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयात येथे पोहोचताच आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे यांना सादर केले. विविध आंदोलने करूनही सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ठोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येते. सरकारच्या याच मराठा विरोधी धोरणांचा निषेध यावेळी करण्यात आला. कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाºया सरकारने जागे होत मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.मोर्चात शरद शिर्के, दिनकर घोरपडे, यशवंत शिंदे, अनिल शिंदे, रमेश साबले, श्रद्धा निंबालकर, गीता भोसले, सविता साबळे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.