शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचा संकल्प

By admin | Updated: June 15, 2017 00:51 IST

गत ३५ वर्षापासून सातत्याने समाजात बुद्धिप्रामाण्य विचारांची पेरणी करणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या

अखिल भारतीय अंनिसच्या नियोजन व अंमलबजावणी मंडळाची त्रि-दिवसीय बैठक लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत ३५ वर्षापासून सातत्याने समाजात बुद्धिप्रामाण्य विचारांची पेरणी करणाऱ्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नियोजन व अंमलबजावणी मंडळाची तीन दिवसीय बैठक सेवाग्राम येथे पार पडली. देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवापिढीत वैज्ञानिक दृृष्टीकोण व संवैधानिक मुल्ये रूजविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. अंधश्रद्धेमुळे कुणाचाही हकनाक बळी जाऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांनी जादूटोणाविरोधी कायदा सर्व स्तरावर प्रभावीपणे पोहचवा, असे आवाहन अ.भा. अंनिसचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. सेवाग्राम येथील यात्री निवासात आयोजित संघटन बांधणी व नियोजन बैठकीला अंनिसचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, महासचिव हरिष देशमुख यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. बैठकीत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशी विभागवार संघटन बांधणी करण्यासोबतच युवा अंनिस व महिला अंनिसची समांतर फळी राज्यभरात जिल्हा व तालुका पातळीवर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गत ३५ वर्षे निरपेक्ष भावनेने लोकजागरणासाठी कार्यरत असणाऱ्या या समितीच्या आर्थिक नियोजनावर या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी स्वबळावर व समाजातील हितचिंतकाच्या सहकार्यावर या चळवळीचा आर्थिक पाया सक्षम करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. बैठकीला अ‍ॅड. गणेश हलकारे, दिलीप सोळंके, अशोक घाटे, विजय मोकाशी, शरद वानखेडे, पुरूषोत्तम आवारे, शशीकांत गमरे, मिलिंद बागवे, झुरमुरे, सपाटे, हरिभाऊ पाथोडे, छाया सावरकर, डॉ. प्रकाश घोटे, कमल खेतान, नरेंद्र पाटील, प्रतिभा भुतेकर, किशोर वाघ, पंकज वंजारे, डॉ. स्वप्ना लांडे, पौर्णिमा अवसरमोल, बागवे, संजय इंगळे तिगावकर, हरिष इथापे, प्रा. ठाकरे आदींची उपस्थिती होती.