शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सरळ खरेदी प्रकरणे निकाली काढा

By admin | Updated: April 14, 2017 02:09 IST

मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांच्या भुसंपादित क्षेत्राकरिता सरळ खरेदी प्रकरणे भूसंपादन संस्थानी निकाली काढावे,

शैलेश नवाल : प्रकल्पाच्या भुसंपादित क्षेत्रातील प्रकरणे वर्धा : मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांच्या भुसंपादित क्षेत्राकरिता सरळ खरेदी प्रकरणे भूसंपादन संस्थानी निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी दिल्या. त्यांच्या सूचनांमुळे प्रकल्पाकरिता सरळ खरेदीची प्रकरणे निकाली निघतील, अशी आशा निर्माण झाली आहे. मदन तलाव, शिरुड प्रकल्प व कार नदी प्रकल्पांतर्गत संपादित होत असलेल्या जमिनीच्या मुल्यांकनाबात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सर्व भूसंपादन संस्था उपस्थित होत्या. प्रकल्पाकरिता जमिनी अधिग्रहीत केल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होतात. त्या वेळीच मार्गी काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. या प्रकल्पासंबंधित सर्व भुधारकांनी सरळ खरेदीकरिता आवश्यक कागदपत्राच्या माहितीसह संपादित क्षेत्राचा मोबदला प्राप्त कण्याकरिता भुसंपादन संस्था लघु पाटबंधारे विभाग यशवंत कॉलेज समोर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी बैठकीत केले.(प्रतिनिधी) सरळ खरेदीची ३६ प्रकरणे सादर या बैठकीला संपादन संस्थेचे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी सरळ खरेदी विक्री द्वारा भुसंपादन करण्याकरिता मुल्यांकन केलेली ३६ प्रकरणे सादर केली. या ३६ प्रकरण २३९.६२ हेक्टर क्षेत्राचे भुसंपादन सरळ खरेदी करण्याकरिता कार्यवाही करण्याच्या सुचना शैलेश नवाल यांनी दिल्यात. यामध्ये शिरुड प्रकल्पातील ४ प्रकरणात एकूण १०३.४० हे. मदन प्रकल्पाचे ११ प्रकरणात एकूण ४५.६९ हेक्टर कार प्रकल्पाचे १४ प्रकरणात ६७.०७ हेक्टर, सुकळी प्रकल्पाचे ६ प्रकरणात २२.९६ हेक्टर व लाल नाला उपसा प्रकल्पाच्या १ प्रकरणात ०.५४ हेक्टर जमीन संपादित करावयाची आहे.