शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांच्या समस्या निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:58 IST

पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे.

ठळक मुद्देप्रहार कामगार संघटनेची मागणी : गिरणी प्रशासनाला निवेदन

ऑनलाईन लोकमतवर्धा : पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे. याबाबत गिरणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.पुलगाव कॉटन मिल नावाने प्रसिद्ध असलेला कापड उद्योग सध्या खासगीरित्या चालविला जात आहे. यात मात्र कामगारांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे कामगार अडचणीत आले आहेत. नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे गिरणीमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात यावे. किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. कामगारांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत द्यावे, कामगारांना आरोग्य विषयक सुविधा देण्यात याव्या. कामगारांना घरभाडे भत्ता द्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मागण्या निकाली काढण्यात याव्या, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गिरणी प्रशासनाला निवेदन देताना प्रहार कामगार संघटनेचे अध्यक्ष जुबेर अहमद, सचिव शेख जाफर, अमित शेळके, वैभव धांदे, सतीश, अमित जामकुटे, भरत मुंजेवार, शहर प्रमुख तुषार कोंडे, तुषार वाघ, महेश शाहू आदी उपस्थित होते.