शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उल्लेखनीय कार्य करणारे नेहमीच सन्मानित होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:56 IST

कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुरेश देशमुख : यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचा विशेष कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा जपत आपले कर्तव्य बजावतांना अनेक बाबींना सामोरे जावे लागते. असे असले तरी जो सदर बाबी पाळतो त्याचा एक दिवस सन्मान होत असतोच, असे विचार माजी आमदार आणि यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांनी व्यक्त केले.ते सेलू येथील यशवंत महाविद्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय बोबडे, प्रा. डॉ. दिलीप देशमुख, स्टाफ क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेन्द्र मुंढे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. साडेतीन दशकाच्या सेवेनतर निवृत्त झालेले वरिष्ठ लिपिक प्रकाश भोयर व महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अंजली हुमणे यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्या बद्दल संस्थाध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. डी. व्ही. भोयर, प्रा. उमेश फासगे, पी. पी. सोनोणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Suresh Deshmukhसुरेश देशमुख