शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची अट शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 21:49 IST

शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : ग्राम किसान पंचायतची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून नवीन हंगामात कर्ज मिळाले नाही. यातही शेताची पेरणी केली तर पावसाने दडी मारली. कर्जमाफी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. कर्जमाफीची अट शिथिल करुन शेतकºयांना आर्थिक व मानसिक आधार देण्याची मागणी ग्राम किसान पंचायतने केली आहे.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आली. कर्जमाफीचा लाभ घेताना नियम व अटी पूर्ण करताना शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. कृषी कार्यालयात माहिती विचारण्यास गेले असता योग्य माहिती मिळते नाही. आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक बाबी अडचणीच्या ठरतात. इंटरनेट कनेक्शन राहत नसल्याने अर्ज करण्यासाठी दिवस खर्ची घालावा लागतो. क्लिष्ट प्रक्रिया दूर सारुन सोपा मार्ग काढावा, सेतू केंद्रावर पर्याप्त सुविधी देण्यात याव्या. शेतकºयांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.हिंगणघाट उपविभागात कोरडा दुष्काळ जाहीर करा - तिमांडेयंदा पावसाच्या अनियमिततेचा परिणाम पिकांवर दिसून येत आहे. याचा फटका शेतकºयांना बसला असून हिंगणघाट, समुद्रपूर व सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय महसूल अधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले.सरकारने कर्जमाफी तर जाहीर केले मात्र त्यात अनेक जाचक अटी टाकल्याने शेतकºयांची अडचण होत आहे. अनेक शेतकºयांना याचा लाभच मिळत नाही. वर्तमान परिस्थितीचा विचार करता शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. पावसाच्या लपंडावाने पिके सुकली असून जमीन भेगाळली आहे. त्यामुळे खरीप हंगामातून शेतकºयांना कितपत उत्पन्न मिळेल यावर प्रश्नचिन्ह आहे.सदर तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे.याआधारे शेतकºयांना हेक्टरी किमान ५० रुपयाची मदत देण्यात यावी. यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.